2014-10-20

मराठी जोक्स

मराठी जोक्स

रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून
खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या
मग झोपा.



काही मित्र बियर पीत असतात,

इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल
वाजतो....

मुलगा : हेल्लो..

गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे,
मी ५००० रु.पर्यंतची सिल्क सुट घेऊ
शकते का!

मुलगा : हो जानू घेना.

गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण
घेऊ का रे ???

मुलगा : हो जानू नाही - घे...

गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझे क्रेडीट
कार्ड माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ
ना???

मुलगा : हो चालेल, घे तू...

गर्लफ्रेंड : लव यू जानू..... बाय...

(
फोन कट)

सर्व मित्र : साल्या तुला वेड
लागलंय कि तुला बिअर चढलीय???
कि तुला आम्हाला दाखवायचे आहे,
कि तू तुझ्या गर्लफ्रेंड
ला किती प्रेमकरतो ???

मुलगा : ते सोडा रे, आधी हे
सांगा हा मोबाईल आहे कोणाचा ???

"
हर एक फ्रेंड कमिना होता है"



चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.

बंटू : अरेरे बिच्चारी.

चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.

बंटू : तुला कसं रे कळलं.

चिंटू : अरे मी तिला म्हटलंआय लव्ह यूतर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी चप्पल करकरीत नवीन आहे.



एकदा दात जिभेला म्हणतो,
"मी जर तुला जोरात चावलो, तर तुझे

तुकडे
होतील."
जीभ दाताला म्हणते,
"मी जर एखादयाबद्दल

एक चुकीचा शब्द उच्चारला तर एकाच
वेळी तुम्ही सर्व ३२ च्या ३२ बाहेर
याल...


मुलगी मुलाला Message करते….

मुलगी: ये मला जोक पाठवणा..

मुलगा message करतो

मुलगा:मी अभ्यास करतोय,मला वेळ नाहीये..
… … … .
.
.
.
.
मुलगी:आणखी एक जोक पाठव.


आवडता Mobile चोरीला गेल्यावर
एका प्रियकराचे हे
शब्द...
मला चोराला सांगायचं आहे कि,
"mobile पाहिजे घेऊन जा

पण माझे सीम कार्ड मात्र देऊन जा,"
"तिला हाच number दिलाय मी,

message ची scheme सुद्धा activate केलीय मी."

"mobile पाहिजे घेऊन जा,

पण माझे मेमोरी कार्ड मात्र देऊन जा."
"तिचा चेहरा बघायला मुकलोय मी,
मेमोरी कार्ड मधलेच तिचे फोटो बघून जगतोय
मी"
"mobile
पाहिजे घेऊन जा,
पण त्यातला कॅमेरा मात्र देऊन जा."
"
त्या 5 megapixel कॅमेरानेच तिचं हसणं टिपलय
मी,
तेच हसणे बघून रडून हसायला शिकलोय मी"
"mobile
पाहिजे घेऊन जा,
पण त्यातला music player मात्र देऊन जा."
"
अरे त्या गाण्यांतच साठ्वलय तिला मी,
गाणी ऐकूनच तिला खूपदा आठवलय मी."
"
बस झाले हा आता"
"
हे बघ mobile माझा आहे,
सीम कार्ड,मेमोरी कार्ड,कॅमेरा सगळे चुपचाप ठेवून
जा,
मन मोठं आहे माझं
कव्हर पाहिजे तर तुला घेऊन जा"


मुलगा: अगं, किती sMs करशील Pack मारला आहेस का ?
मुलगी: हो रे, पण तू सुद्धा कधी नाही तो आज माझ्या प्रत्येक sMs ला Reply
देतोयस.. तू पण Pack मारला आहेस का ?
मुलगा: हो, Pack वर Pack मारतोय.. तू कितीचा मारला आहेस ?
मुलगी: ३४ चा, आणि तू ?
मुलगा: पहिला ३० चा, नंतर ६०चा, आणि Just ९० चा मारला....!!!! 


एका गृहस्थाला सपाटून भूक लागली. म्हणून तो हॉटेल
शोधत
होता.
तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिलं
होतं,'जेवणाची उत्तम सोय'
जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले.
एकावर लिहिलं होतं 'शाकाहारी'
तर दुसरयावर 'मांसाहारी'
तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये आणखी दोन हॉल होते. डावीकडे
पाटी होती 'भारतीय बैठक' तर उजवीकडे 'डायनिंग
टेबल'
तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.
एकावर पाटी होती 'रोख' तर दुसरी 'उधार'
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये
शिरला.
पुढे गेल्यावर वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली.
तो अचंबीत झाला.
त्याने मागे वळून पाहिले तर तिथे एक
पाटी होती.
'
फुकट्या ! हा बाहेरचाच रस्ता आहे.'



""तीन उंदीर
गप्पा मारत असतात
पहिला उंदीर :
मी विषारी गोळ्या आरामात खावून बाहेर येतो.
दुसरा उंदीर: मी पिंजर्यातील पनीर आरामात खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर
उठतो आणि जायला लागतो
पहिला आणि दुसरा उंद विचारतात,
काय झाल कुठे चालला?
.
.
.
. .
.
.
.
.
. .
.
तिसरा उंदीर म्हणतो
आलोच मांजरीचा कीस
घेवून...


शिक्षिका - तु मोठा होऊन काय करणार आहे ? 
विद्यार्थी - लग्न !!!
शिक्षिका - अरे, तस् नाही... माझे म्हणणे आहे की, तु काय बनणार आहे ? 
विद्यार्थी - नवरदेव...
शिक्षिका - माझा म्हणणाचा अर्थ... तुला काय मिळवायचे आहे ? 
विद्यार्थी - नवरी...
शिक्षिका - बावळट... माझा विचारण्याचा अर्थ आहे की, तु तुझ्या आई - वडीलांसाठी काय करशील ? 
विद्यार्थी - सून घेऊन येईल.
शिक्षिका - गाढवा... तुझ्या आई-वडीलांची तुझ्या कडून काय इच्छा आहे ? 
विद्यार्थी - एका नातवाची...
शिक्षिका - अरे देवा... तुझं आयुष्यात ध्येय काय आहे...
विद्यार्थी - हम दो, हमारे दो, जब तक तीसरा ना हो... !!!


रेल्वेमध्ये आई आणि मुलगा प्रवास करत
असतात...
.
.
आई म्हणते "बाळा कोणतं स्टेशन आलं रे"
.
.
मुलगा खिडकीतून बाहेर बघतो....
प्लॅटफॉर्मवर
उभ्या असलेल्या माणसाला विचारतो "
स्टेशन आहे हे?"
.
.
.
.
.
माणूस:- देवाने जे दोन डोळे दिलेत ना,
त्याचा वापर करा....
गाडी फलाटावर येताना काय
झोपा काढत होता का...?
मोठी काळी-
पीवळी पट्टी दिसली नाही स्टेशनची येत
तुम्ही हल्लीची पोरं....
कष्ट करायला नकोत...
सगळं आयतं पाहीजे...
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा:- आई...."पुणे आलं"




1 comment: